नाव : अमित गोरखे
वप : ४४ वर्षे
फोन क्रमांक ई-मेल संकेतस्थळ
amit.gorkhe@gmail.com
https://www.amitgorkhe.com
संक्षिप्त ओळख:
जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची मनस्वी ओढ आणि जिद्द स्वतःचे बालपण अतिशय सामान्य आर्थिक सामाजिक परिस्थितीत गेल्यामुळे तळागाळातील जनतेसाठी विशेष सह-वेदना याच कारणामुळे सामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी झटण्याची स्वयंप्रेरणा कोवळ्या वयापासून जोपासली गेली. समाजाच्या उत्कर्षांचा एकमेव मार्ग शिक्षणातून असत्याच्या ठाम धारणेतून गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी परिसरात सकस मून्यांवर आधारित शिक्षण देणा-या शैक्षणिक संस्थांची स्थापना
स्वभावविशेष:
माणसांशी ऋणानुबंध जोडण्याची मनापासून आवड, व समाजातील सर्व धरांतीत, विविध क्षेत्र, व्यवसाय, वयोगट, विचार व स्वभावाच्या व्यक्तींशी सहजपणे संवाद साधण्याचे कौशल्य आपल्या उत्कृष्ट नेतृत्वगुणांमुळे मोठ्या स्तरावर जनमानसाता प्रेरित करून सामाजिक उपक्रम तडीस नेण्यात यशस्वी अभिनव कल्पना व संकल्पनांना कुशलतेने मूर्त स्वरूप देण्याची क्षमता धोरणी व त्याचवेळेस तितकेच कृतिशीत व्यक्तिमत्व शिक्षणव्यवस्था व आपुष्पातील अनुभवांतून सतत नवीन ग्रहण करण्याची जिज्ञासू व नम्र वृत्ती.
कार्यक्षेत्रातील वाटचाल:
कुमार वयापासून कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत हातभार लावायला सुरुवात केली. या अनुषंगानेच समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी सह-वेदना जागृत झाली. पुढे येणा-या डिजिटल युगाची चाहूल ओळखून अवघ्या विशीत सामान्य जनतेला संगणक साक्षर करण्यासाठी कंप्यूटर प्रशिक्षण संस्था सुरू केली. या माध्यमातून 2000 हून अधिक महिता आणि गरजू मुलामुलींना संगणक प्रशिक्षण दिले.
पुढे जाऊन आपला वैयक्तिक मिळकतीतून आर्थिकदृष्ट्या दुर्बत विद्यार्थ्यांच्या पदवी शिक्षणाचा भार उचलला. आजपर्यंत दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ दिले.
कलाक्षेत्राबद्दल आत्यंतिक प्रेम व स्वतःचोखंदळ रसिक असल्याने 1998 मध्ये कलारंग या संस्थेची स्थापना केली व नवोदित कलाकारांना अभिव्यक्तीसाठी मंच उपस्थित करून दिला. कलारंगने कलाकारांना सादरीकरणाची संधी तर दिलीच, परंतु एड्स संबंधी जनजागृती, नदीपात्राची स्वच्छता अश्या विविध सामाजिक उपक्रमांनाही व्यासपीठ दिले. सुप्रसिद्ध अभिनेते श्री. नाना पाटेकर यांनी स्थापन केलेल्या, नाम फाऊंडेशनबा समन्वयक या नात्याने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदत करण्याची संधी मिळाली.
शिक्षणाबद्दल अपार आस्था व या क्षेत्रात भरीव योगदान करण्याची इच्छा बाळगून 2003 साली पिंपरी-चिंचवड परिसरात नॉव्हेल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटची स्थापना केली. यानंतर थोड्याच काळात हॉटेल मॅनेजमेंट, कॉमर्स व सापन्स अभ्यासक्रमांसाठी देखीत महाविद्यालये सुरू केली आजमितीस नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांपर्यंत उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवण्यात यश मिळाले आहे.
कार्यानुभव:
1. सचिव भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश.
2.माजी अध्यक्ष साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य.
3.संस्थापक अध्यक्ष नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस, पिंपरी-चिंचवड, पुणे
4.अध्यक्ष कतारंग सांस्कृतिक कला संस्था, पिंपरी-चिंचवड, पुणे
5.समन्वयक नाम फाउंडेशन, पुणे जिल्ह्य
6 समन्वयक: भारतीय जनता पक्ष कोव्हिड टास्क फोर्स, पश्चिम महाराष्ट्र
7.आयोजक: भारतीय जनता पक्ष ‘मन की बात’, पश्चिम महाराष्ट्र
8.आयोजक: भारतीय जनता पक्ष ‘मन की बात’, पश्चिम महाराष्ट्र
पुरस्कार:
9. कीडा आणि युवा मंत्रालयाने २०११२०१२ मध्ये जाहीर केलेल्या मध्ये जाहीर केलेल्या नॅशनल ग्रुप अवॉर्डचे मानकरी
10.लोकमत अचिवर्स अवार्ड- २०२३
11.उत्कृष्ठ शिक्षणरन पुरस्कार २०२३ खासदार श्री. श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशन, पुणे,
12.आय. बी. एन. लोकमत पिपरी-चिंचवड, पुणे आयकॉन २०१५
13.पिंपरी-चिंचवड, पुणे पुथ प्राईड पुरस्कार २०१५
14.महाराष्ट्र राज्य युक धोरण ठरविण्यासाठी सदस्य म्हणून निवद्ध-२०१२
15.महाराष्ट्र शासन युवा संचालनालय युवा पुरस्कार -२००८
• शैक्षणिक गुणवत्ता:
एम.बी.ए (हपुमन रिसर्च सावित्रीबाई फुले, पुणे, विद्यापीठ.
एम.ए (समाजशास्त्र)- सावित्रीबाई फुले, पुणे, विद्यापीठ.
भाषा कौशल्य:
मराठी, हिंदी व इंग्रजीवर प्रभुत्व