संवाददाता ब्रिजेश बडगुजर:
श्री धीरज नायडू यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित वुक्षरोपण करणात आला व लाडली बहीण मुखमंत्री योजना ची शिबीर 3 दिवसचा नियोजन करणात आला सोजन्य सेवा समिती तर्फे अध्यक्ष जॉगिंदर भाटिया व सर्व समिती चे सदस्य,प्रशासक- श्री कैलास पानसरे, देहूरोड शहर अध्यक्ष लहू मामा शेलार,जेष्ट नेते गुरमित सिंग रत्तू,तुकाराम नाना जाधव,लडकी बहीण चा उदघाटन सर्व मान्यवर व बहुजन युथ पँथर संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक: अध्यक्ष भाईसाहेब जाधव,पिंकी ताई जावळे महिला आघाडी अध्यक्ष बहुजन युथ पँथर संघटना,वैशालीताई अवघडे पुणे जिल्हा अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल,मा.श्री बाळासाहेब शेलार,श्री मोजेस दास,श्री रामदास काटे,सौं. सविता पिंजन,शिवसेना अध्यक्ष दीपक चौगुले, कृष्णा दाभोळे,शंकर स्वामी, सागर लंगे, व भगतले सर्व मंडळ कार्यकर्ते,ASI देहूरोड पोलीस स्टेशन श्री वावले साहेब,व सर्व महिला बचत गट, बहु संके ने महिला परिवार, युवा कार्यकर्ते बहू संकेणे उपासिथ होते
सर्व कार्यक्रम चा नियोजन श्री विलास शिंदे भाजपा पुणे कार्यकारिणी सदस्य व नायडू गणपती मंडळ सदस्य व कार्यकर्ते येणाचे कडून साजरा करण्यात आला.
या वेळी बाळा भाऊ यांनी शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.
लहुमामा शेलार यानी देखील आपल्या जीवलग कार्यकर्त्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.शिवसेना नेत्या राष्ट्रवादी नेते व मनसे नेते कार्यकर्तयांचा प्रचंड समुदाय उपस्थित होता.