संवाददाता ब्रिजेश बडगुजर: चिंचवड टाटा मोटर्स फौंड्री येथे झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेले कामगार पुष्पेंद्र कुमार यांच्या प्रकरणावर ठोस चर्चा झाली.या अपघातानंतर करण्यात आलेल्या कारवाईबाबतची सविस्तर माहिती देण्याची सूचनाचे आदेश उपाध्यक्ष महोदयांनी संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
बैठकीत “राष्ट्रीय श्रमिक आघाड़ी” चे राष्ट्रीय अध्यक्ष,कामगार नेते श्री यशवंतभाऊ भोसले,संबंधित अधिकारी,टाटा मोटर्स फौंड्री व्यवस्थापक टीम उपस्थित होते