संवाददाता ब्रिजेश बडगुजर:
आज दिनांक 10 आँगस्ट रोजी “पी.वाय.सी हिंदू ज़िमखाना”,भांडारकर रोड,डेक्कन ज़िमखाना पुणे येथे सिंबायोसिस लाव कॉलेज चे माझी विद्यार्थिंचा 32 वर्षानंतर स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती सिंबायोसिस लाव कॉलेज चे माझी मुख्याध्यापक बी.ऐ कनाक्रग सर,उपमुख्याध्यापक मुनाल रास्ते सर,आणी विशेष उपस्थिती जी.एस.टी अधिकारी बाकलीवाल, फिलीक्स नोस अमेरिके मधे बैंक अधिकारी व पंडित शोनक अमिशेखी शास्त्रीय गायक तसेच माझी विदयार्थी उपस्थित होते.
मुंबई मुख्यन्यायाधिश अनिल सुब्रमनियम खासदार राज्यसभा,निरंजन रेड्डी व राजकीय नेते प्रताप ढाकणे हे माझी विध्यार्थी देखिल उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजक अँड सुशिल मंचरकर,शिरिष शेड्गे,आयु पठाण होते.
सदरील कार्यक्रमास कोल्हापुर वरून दीपा भोसले श्रीगोंन्द वरून विजया जाधव,अदिती दीमीठगाव सदरील कार्यक्रमास हैद्राबाद,मुंबई, मंचर,अहमदनगर व पुणे जिल्हातून सुमारे 35 माझी विदयार्थी उपस्थित होते.या वेळेस मावी होतकरु वकीलांना अर्थिक,शैक्षणिक मदत करव्याच ठरवले व माझी विदयार्थीनी जुन्या आठवणीना उजाळा देवून कार्यक्रम संपन्न झाला.