संवाददाता ब्रिजेश बडगुजर
पिंपरी चिंचवड़ भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष आणि चिंचवड विधानसभेचे चे उम्मेदवार श्री शंकर जगताप आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत त्यांना नियुक्तीपत्र देत अभिनंदन केले.
श्री शंकर जगताप म्हणाले “भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बळकटीसाठी सोपविलेली जबाबदारी आपण यशस्वी रित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे.यापुढील काळात भाजपा आणि युवा मोर्चा संघटनेच्या कार्यासाठी शुभेच्छा.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी विरोधी पक्षनेते श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक श्री.चंद्रकांत नखाते,भाजपचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री.शत्रुघ्न बाप्पू काटे,मा.नगरसेवक श्री.प्रशांत शितोळे, भाजपा उपाध्यक्ष श्री.राम वाकडकर, सामाजिक कार्यकर्ते श्री.शाम जगताप, कु.शुभम नखाते आदि मान्यवर उपस्थित होते.