भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली.त्याला पिंपरी चिंचवड (भोसरी) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संवाददाता ब्रिजेश बडगुजर: मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी उदयकुमार राय नावाच्या व्यक्तीने पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला.आमदार महेश लांडगे…