संवाददाता ब्रिजेश बडगुजर
आज दिनांक 30 ऑक्टोबर 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिंचवड येथिल ताळेरा रुग्णालयात दिवाळीनिमित फराळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमात ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता तिरुमणी,सिस्टर इन्चार्ज वर्षा जानराव,लोंडे सिस्टर,ओ.पी.डी इन्चार्ज वळसे सिस्टर,फार्मासिस्ट गजानन गायकवाड,भंडारपाल प्रशांत वैरागर,विद्युत विभाग श्री विजय पाटील,डॉक्टर सुजाता नांगरे,तळेरा रुग्णालय कर्मचारी संघ नेते श्री अविनाश तिकोणे श्री सुनील कलापुरे,श्री कैलास एकले,श्री जवाहर सुंदेचा,श्री सचिन नांगरे,श्री सचिन कांबळे जी आदी कर्मचारी उपस्थित होते!