संवाददाता ब्रिजेश बडगुजर: आज दिनांक 28/07/2024 “राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी” (शरदचन्द्र पवार) चे युवा नेते व आमदार रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड़ शहराचे ज्येष्ठ नेते,माजी महापौर आझभाई पानसरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी वारकरी पगडी देऊन त्यांचा आझमभाई व पिंपरी चिंचवड़ शहराध्यक्ष श्री तुषार कामठे व इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी सन्मान केला,रोहितदादांच्या सदिच्छा भेटी दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी आमदार रोहितदादांनी सर्वांशी विविध विषयांवर चर्चा केली व मार्गदर्शन केले.
आमदार रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड़ शहराचे ज्येष्ठ नेते आझभाई पानसरे यांच्या निवासस्थानी भेट दिली.
