पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक : मनसेचे १७ उमेदवार रिंगणात

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक : मनसेचे १७ उमेदवार रिंगणात

संवाददाता ब्रिजेश बडगुजर:

मनसेचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे :

प्रभाग क्रमांक 2 –

* श्री. जयसिंग भाट (ड) – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 6 –

* श्री. निलेश सूर्यवंशी (ब) – ओबीसी

प्रभाग क्रमांक 8 –

* श्री. प्रतिक बबन जिते (ड) – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 10 –

* सौ. गीता नितीन चव्हाण (ब) – महिला ओबीसी
* श्री. कैलास दुर्गे (क) – सर्वसाधारण
* श्री. हर्षकुमार महाडिक (ड) – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 13 –

* श्री. सचिन तुकाराम चिखले (ड) – सर्वसाधारण
* सौ. अश्विनी सचिन चिखले (क) – महिला सर्वसाधारण
* श्री. शशिकिरण गवळी (अ) – अनुसूचित जाती

प्रभाग क्रमांक 14 –

* सौ. आदिती चावरिया (ब) – महिला सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 15 –

* सौ. स्वाती चंद्रकांत दानवले (क) – महिला सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 16 –

* सौ. अस्मिता प्रदीप माळी (ब) – महिला ओबीसी

प्रभाग क्रमांक 19 –

* सौ. लता खंडू शिंदे (अ) – अनुसूचित जाती

प्रभाग क्रमांक 21 –

* श्री. राजू सुदाम भालेराव (ड) – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 27 –

* श्री. तुकाराम सदाशिव शिंदे (अ) – अनुसूचित जाती

प्रभाग क्रमांक 30 –

* सौ. रेखा सुधीर जम (क) – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

प्रभाग क्रमांक 32 –

* श्री. राजू सावळे (ड) – सर्वसाधारण