श्री.अण्णासाहेब बनसोडे (उपाध्यक्ष,महाराष्ट्र विधानसभा) यांची टाटा मोटर्स फौंड्री,चिंचवड येथे झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेले कामगार पुष्पेंद्र कुमार यांच्या प्रकरणावर विधानभवन मुंबई येथे निर्णायक बैठक!

WhatsApp Image 2025-06-05 at 15.43.21_272d7033

संवाददाता ब्रिजेश बडगुजर: चिंचवड टाटा मोटर्स फौंड्री येथे झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेले कामगार पुष्पेंद्र कुमार यांच्या प्रकरणावर ठोस चर्चा झाली.या अपघातानंतर करण्यात आलेल्या कारवाईबाबतची सविस्तर माहिती देण्याची सूचनाचे आदेश उपाध्यक्ष महोदयांनी संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

WhatsApp Image 2025-06-05 at 15.43.20_0262b3db

WhatsApp Image 2025-06-05 at 15.43.21_2d9fa1fe
बैठकीत “राष्ट्रीय श्रमिक आघाड़ी” चे राष्ट्रीय अध्यक्ष,कामगार नेते श्री यशवंतभाऊ भोसले,संबंधित अधिकारी,टाटा मोटर्स फौंड्री व्यवस्थापक टीम उपस्थित होते