संवाददाता ब्रिजेश बडगुजर:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी” चे शहराध्यक्ष बी. डी. यादव तसेच, प्रदेश सचिव सहदेव वाळके यांनी ही यादी प्रसिद्ध केली आहे. अॅड. सुनील माने (प्रभाग क्रमांक १०), मारुती शिवशरण (प्रभाग क्रमांक १९), वनीता शिवशरण (प्रभाग क्रमांक १९), अॅड. सहदेव वाळके (प्रभाग क्रमांक २०), सुप्रिया मौर्य (प्रभाग क्रमांक २०), बी. डी. यादव, राजकुमार यादव (प्रभाग क्रमांक २२), मंजू यादव (प्रभाग क्रमांक २२), कमलेशकुमार यादव (प्रभाग क्रमांक २१), कुसूम गायकवाड (प्रभाग क्रमांक २३), रऊफ शेख (प्रभाग क्रमांक २३), गनौर सहानी (प्रभाग क्रमांक २) यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.